के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

प्रतिनिधी एरंडोल:यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती के डी पाटील इंग्लिश मेडियम स्कूल १० जुलै २०२५ रोजी अध्यक्ष अमित पाटील यांच्या असे सरस्वती पूजनाने गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात करण्यात आली. जगदीश पाटील, प्राचार्य दिनानाथ पाटील यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम प्रसंगी चित्रकला स्पर्धेत जे विद्यार्थी विशेष अभिनंदन झाले त्यांना बक्षीस देखील देण्यात आले.
दरम्यान कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समावेशित मतं मांडली
कार्यक्रमाचे कार्यक्रमाची प्रस्तावना मीना चिंचोरे यांनी केले.सूत्र संचालन प्रिया आहेर यांनी केले आभार भिकन वाल्डे यांनी केले.
शेखर पाटील, भगवान महाजन शितल पाटील, प्रणाली भोसले, . माधुरी सोनवणे, अर्चना बनसोडे, रुपाली पाटील, रवी चिंचोरे, सुहास महाजन
भगवान महाजन, आकाश नेटके, प्रीती बियाणी, पल्लवी पाटील, निलप्रभा मेश्रामरकर, गणेश पाटील, आशा ठोसर, हर्षल पाटील.