क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र
*खडके बु.येथे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेले……..!*

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील खडके बु.येथून कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून,फुस लावून अल्पवयीन मुलीला ( वय १७ वर्षे ०२ महिने ) पळवून नेले.सदर घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री घडली असून त्याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला १८ सप्टेंबर २०२५ रोजी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.