जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

“एरंडोल रन मॅरेथॉन” मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे प्रथमच नाविन्यपूर्ण उपक्रम

प्रतिनिधी – मैत्री सेवा फाऊंडेशन आयोजित “एक तास आरोग्यासाठी ” या उपक्रमा अंतर्गत 9 फेब्रुवारी रोजी “एरंडोल रन मॅरेथॉन”( Erandol Run marathon) भव्य अश्या मॅराथॉन चे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. एरंडोलकरांनो आपण स्वतः व आपली “शहरातील असोसिएशन शहरातील गणेश मंडळे, सामाजिक व शैक्षणिक संस्था” समाजातील एक सुजाण जागरूक घटक म्हणून ओळखले जातात तरी आपण या उपक्रमास उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या जनजागृती च्या शाश्वत कार्यास सहभाग नोंदवा ही विनंती…..! असे आवाहन मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button