जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती मोठ्या उत्साहात साजरी..


प्रतिनिधी एरंडोल – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलयेथे प्रवीण मेन्स पार्लर जवळ नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी नेताजींच्या प्रतिमेचे पुजन रॉलय  ट्रेलर यांनी केले तर पुष्पहार अर्पण कृष्णा महाजन यांनी केले तर श्रीफळ निळकंठ अहिरे यांनी अर्पण केले या कार्यक्रमा  प्रसंगी
अशोक चौधरी,अशोक गांगुर्डे, साजिद शेख, रमेश मोरे, प्रकाश महाले, प्रकाश साडी,, अनिल भोई,प्रवीण अहिरे, उमेश महाजन,राजेंद्र चौधरी, दिनेश परदेशी, निलेश जगताप,जगदीश गांगुर्डे, हर्षल वारुळे, गोपाल महाजन, संदीप आरखे,सुधीर पेंढारकर, संजय पाटील, विश्वनाथ कासार, नितीन जयस्वाल, दीपक सोनार,तुषार शिंपी,शुभम शिंपी,सागर विसावे,दीपक गुजराती,व व्यापारी संकुलनातील सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button