जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे 30 वी राज्यस्तरीय ज्युनिअर  सॉफ्टबॉल स्पर्धेत निवड ..

प्रतिनिधी एरंडोल – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे सॉफ्टबॉल खेळाडूची राज्यस्तरावर निवड.  मुलींमधून अस्मिता वाणी ,हर्षदा महाजन व मुलांमधून श्रेयश खैरनार या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. हे सामने दिनांक 29/01/2025 ते 01/02/2025  दरम्यान विभागीय क्रीडा संकुल गारखेडा छत्रपती संभाजी नगर  येथे होत आहे.

           या यशामागे त्यांना शाळेचे कोच मोहित पाटील सर व शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन सर यांचे मार्गदर्शन लाभले या पुढील स्पर्धेमध्ये यश संपादन होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळांनी या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button