देश-विदेशमहाराष्ट्रशैक्षणिक

बांभोरी  बीटचा- बालकांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणारा पालक मेळावा संपन्न”

प्रतिनिधी कासोदा … येथील श्रीकृष्ण नगर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत व आरंभ अंतर्गत बांभोरी बीटचा शून्य ते तीन वर्षापर्यंतच्या बालकांच्या मेंदूच्या व सर्वांगीण विकासासाठी पालक मेळावा घेण्यात . आला. ज्यात २४ सेविकांनी विविध उपक्रमांची मांडणी करून बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी व मातांना प्रेरित करण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .ज्यात १५२ पालकांनी सहभाग नोंदवला.
     .सदर पालक मेळाव्याचे उदघाटन वनकोठे  बांभोरीच्या लोकनियुक्त सरपंच लता भागवत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राहुल चौधरी, भारत चौधरी, रवींद्र चौधरी, मयूर पाटील, विठ्ठल पाटील राहुल पाटील ,अण्णा क्षीरसागर ,बांभोरी बिटच्या पर्यवेक्षिका सुनंदा उत्तम महाजन, पिंपळकोठा बीटच्या पर्यवेक्षिका विजया बडगुजर उपस्थित होत्या .त्यानंतर कासोदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पृथ्वीराज वाघ , डॉक्टर राधिका पालवे ,एम पी डब्ल्यू रायगडे, प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी सुनंदा चौधरी यांनी भेटी दिल्या. त्यात सर्व उपक्रमाविषयी माह

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button