जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
ओबीसी बचावासाठी उद्या मोर्चा;

प्रतिनिधी एरंडोल : ओबीसी समाजाच्या विविध हक्कांच्या मागण्यांसाठी उद्या (दि. ९ सप्टेंबर) भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून काढण्यात येणार असून प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सर्व ओबीसी समाज बांधवांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाच्या मागण्यांसाठी एकजूट दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🚩 ओबीसी बचाव मोर्चा 🚩
🗓️ दिनांक: ९ सप्टेंबर
📍 स्थळ: महात्मा ज्योतिबा फुले पुतळा,जवळ एरंडोल
🕘 वेळ: सकाळी १०. ३० वा.
✊ आपल्या हक्कांसाठी…
✊ आपल्या आरक्षणासाठी…
✊ आपल्या अस्तित्वासाठी…
प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन!
सर्व ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!