जळगावमहाराष्ट्र

महाशिवरात्री महोत्सव निमित्त ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यातर्फे अमरनाथ शिवलिंग गुफाची प्रतिकृती ….!


प्रतिनिधी – एरंडोल येथे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यातर्फे महाशिवरात्री महोत्सव निमित्त जनतेच्या दर्शनार्थ अमरनाथ शिवलिंग गुफाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून दि. २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत एरंडोल तालुक्यातील जनतेसाठी शिवलिंगाच्या दर्शनासाठी आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी सुद्धा महाशिवरात्री निमित्त १२ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती दर्शनासाठी ठेवली होती.
या विषयी  पुष्पा दिदी , छाया दिदी ,  सविता दिदी ,  श्रीकांत भाई यांनी अमरनाथ शिवलिंग गुफाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button