जळगावमहाराष्ट्रराज्य
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी अरुण माळी यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी – एरंडोल येथील रोटरी परिवारातील ज्येष्ठ सदस्य व खजिनदार अरुण माळी यांची महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ते प्रादेशिक विभाग धुळे,जळगाव व नंदुरबार व विभागीय क्षेत्रात कार्य करणार आहेत.सदर ज्येष्ठ नागरिक संघाचे तीन जिल्ह्यात एकूण ४७० सदस्य असून सर्वांचा विश्वास मिळाल्याने अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी अरुण माळी यांनी मिळाली आहे.ते निवृत्त तहसिलदार आहेत.