महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर एरंडोल तालुका अध्यक्षपदी डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी तर कासोदा शहर अध्यक्षपदी शैलेश पांडे .

प्रतिनिधी एरंडोल – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक कासोदा येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत एरंडोल तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार नुरूद्दीन. मुल्लाजी तालुका उपाध्यक्ष घनश्याम पांडे, तालुका संघटक योगेश चौधरी तालुका कायदेशीर सल्लागार एडवोकेट वासुदेव वारे तालुका संपर्कप्रमुख शैलेश मंत्री तालुका सदस्य राहुल शिंपी यांची एकमताने निवड करण्यात आली
तर कासोदा शहर अध्यक्षपदी शैलेश पांडे शहर उपाध्यक्षपदी गणेश मोरे शहर संघटक इमरान शेख यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हेल्मेट व नियुक्तीपत्र देण्यात आले
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रयसाकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा खानदेश संपर्कप्रमुख सागर शेलार. आरिफ पेंटर. फैयाज आप्पा. जत्राण चे जैनुल शेख आदी उपस्थित होते