जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये प्रवेशोत्सवा दरम्यान केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

प्रतिनिधी – एरंडोल येथील अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्ट द्वारा संचलित अँग्लो उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षी साठी शाळेच्या पटांगणावर मंडप उभारून प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ व मिष्टान वाटप करून तसेच त्यांना पुस्तके वाटप करून शाळेत स्वागत करण्यात आले.
          याप्रसंगी संस्था अध्यक्ष  जहिरोद्दीन शेख कासम, सेक्रेटरी शेख शकीलोद्दीन जमीलोद्दीन, उपाध्यक्ष शेख हसन शेख हुसेन, जॉ.सेक्रेटरी अकील शेख जहिरोद्दीन, कोषाध्यक्ष रहीम शेख शफी , सभासद शेख नबी शेख लाल, एजाज अहमद हाजी जुगन साहब, वलीयोद्दीन नजीरोद्दीन शेख, शेख हुसेन शेख ईसा, रईस अहेमद हबीबोद्दीन शेख, खालिद अहेमद रजीयोद्दीन शेख, शेख लतीफ शेख अब्दुल, साबिर शब्बीर मुजावर, तसेच प्राचार्य शेख अमजद शेख जाफर यांनी शुभेच्छा दिली. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद युसूफ सर, मुख्तार सर, इरफान सर, इमरान सर, अल्तमश सर, फ़िरदौस मॅडम, ,अज़हरोद्दीन सर, जुबेर सर,  मुदस्सर सर,महेनाज मॅडम , नदीम सर,शोएब सर, वाजिद सर, फराज़ सर, एजाज़ शेख , युसूफ शेख, जावेद अहमद, अश्फाक बागवान  इत्यादी यांनी विद्यार्थ्यांची स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button