जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र
शहराचा तालुक्यात योगा दिवस साजरा..

प्रतिनिधी एरंडोल:-एरंडोल शहरात आज २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. योग करा निरोगी रहा . याप्रमाणे शहरातील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांना वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात, रा.ती. काबरे विद्यालय, के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, जिजामाता माध्यमिक विद्यालय, गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, प्रजापती ब्रह्मकुमारी केंद्र, अशा विविध शैक्षणिक सामाजिक स्तरावर योगा प्राणायाम चे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या औमहाविद्यालय शहरातील महाविद्यालय, विद्यालये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये विद्यार्थ्यांसहित सर्व कर्मचारी वर्गांनी योगा दिनात आपला सहभाग नोंदवून प्रत्यक्ष योगा केला.
.