जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

एरंडोल, विखरण-रिंगणगाव मंडल भाजपची कार्यकारिणी जाहीर.

प्रतिनिधी एरंडोल : भारतीय जनता पक्षाच्या एरंडोल, विखरण रिंगणगाव मंडळाची कार्यकारिणी सदस्यांची निवड अध्यक्ष योगेश महाजन (देवरे) यांनी नुकतीच जाहीर केली. त्यात सहा उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, सहा चिटणीस, एक कोषाध्यक्ष व ४५ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आदेशावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात पच्छिम विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांच्या आदेशाने कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले. एरंडोल, विखरण-रिंगणगाव मंडळाची कार्यकारिणी अशी अध्यक्ष योगेश महाजन, उपाध्यक्ष भगवान मराठे, संजय जाधव,रमेश महाजन, पिंटू राजपूत,शशिकला पांडे, आनंदा चौधरी,सरचिटणीस अमरजित पाटील,ज्ञानेश्वर देसले,चिटणीस राहुल बडगुजर,मीनाक्षी पाटील, महारू पाटील, किशोर पाटील, मोहन चव्हाण, किरण नन्नवरे, कोशाध्यक्ष ज्योती वाणी.सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,रवींद्र महाजन,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, भारती महाजन,माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,माजी नगरसेवक शेनपडू वाल्डे, संजय महाजन,श्यामकांत ठाकूर, सुभाष पाटील, माजी नगरसेविका डॉ. गितांजली ठाकूर, कल्पना महाजन, हर्षाली महाजन,माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री महाजन,संतोष वंजारी, सुरेश वंजारी, दिलीप पांडे, बाजीराव पांढरे, सुनील महाजन, दिगंबर बोरसे, देवीदास महाजन, प्रतिभा पाटील, अरुण महाजन, कैलास पाटील, कल्पेश पाटील, शिवाली पाटील, ज्योती वाणी, वर्षा वाणी, माधव जगताप, मुरलीधर शिंपी,राजू हटकर, सलील पटेल आदींची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button