क्रीडाजळगावराज्य

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्ण यश

प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश मिडियम स्कुलचे सॉफ्टबॉल खेळाडूनी छत्रपती संभाजीनगर येथे २९ जानेवारी २०२५ ते १ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या ३० व्या राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगांव संघाने गोल्ड मेडल संपादित केले. या यशस्वी खेळाडू मुलींमधून एरंडोल च्या अस्मिता वाणी ,हर्षदा महाजन व मुलां मधून श्रेयश खैरनार या विद्यार्थ्यांनी हे स्वर्ण यश संपादित केले या विजय खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , सर्व  संचालक मंडळ , शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन सर , व्हॉइस प्रिन्सिपल सरिता पाटील,  क्रीडा शिक्षक  कोच मोहित पाटील सर व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button