जळगाव
-
पियुषा काबरे , डॉ . गितांजली ठाकूर नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित…..
एरंडोल:- येथील पियुषा प्रसाद काबरे (बालाजी ग्रुप) यांना नारी शक्ती पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना शिक्षण…
Read More » -
महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त तयारी करीत असताना युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू.
प्रतिनिधी – एरंडोल येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ दि. १० एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास महात्मा फुले जयंती…
Read More » -
धारागीर जि. प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न
एरंडोल – तालूक्यातील धारागीर येथील जि. प. प्राथमिक शाळेते नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी इ. १ ली ते ५…
Read More » -
एरंडोलला सहाव्या दिवशी पाणीपुरवठा.महिलांची पाण्यासाठी भटकंती.
प्रतिनिधी एरंडोल – शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणा-या अंजनी प्रकल्पातीलजलसाठ्यात लक्षणीय घट झाल्यामुळे शहरात सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यातयेत आहे.शहरातील पाणीपुरवठा…
Read More » -
श्री क्षेत्र पद्मालय येथील कमळ तलावाचे संवर्धन करण्या संदर्भात पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांना आमदार अमोल पाटील यांनी दिले निवेदन.
प्रतिनिधी एरंडोल – येथील श्री क्षेत्र पद्मालय येथील कमळ तलावाचे संवर्धन योजने अंतर्गत संवर्धन करण्या करिता पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री…
Read More » -
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम चा संगम” युफोरिया २०२५ ” उत्साहात संपन्न
प्रतिनिधी – येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली…
Read More » -
युफोरिया २०२५: शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत रंगणार उत्साहाचा महोत्सव.
प्रतिनिधी एरंडोल :- शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ च्या विविध कार्यक्रमांना १ एप्रिल २०२५ पासून उत्साहात प्रारंभ…
Read More » -
किरकोळ कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला.संशयितास अटक तर दोघे फरार.
प्रतिनिधी एरंडोल – नातीची सायकल का फेकली याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरूनयुवकावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना…
Read More » -
एमआयडीसीच्या-स्थळ सर्वेक्षणानंतर लवकरच प्रश्न मार्गी लागणार
एरंडोलला आयोजित पत्रकार परिषदेत आ. अमोलदादा पाटील यांची ग्वाहीप्रतिनिधी – येथील एमआयडीसीच्या प्रश्नासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत असून स्थळ सर्वेक्षण…
Read More » -
कासोदा येथे आनंद आणि भक्तीभावाने साजरा झाला गणगौर महोत्सव.
प्रतिनिधी कासोदा- येथे माहेश्वरी महिला मंडळातर्फे गणगौर महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात…
Read More »