जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात….

एरंडोल: येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नं.२, येथे शाळा प्रवेशोत्सव २०२५/२६ अंतर्गत इयत्ता १ ली नवोदित प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प,चॉकलेट,पुस्तके देऊन तहसीलदार प्रदिप पाटील  यांचे शुभहस्ते स्वागत करण्यात आले.  बीआरसी एरंडोल चे युवराज पाटील,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
              तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेत, जिजामाता माध्यमिक विद्यालयात अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके, गुलाब पुष्प देऊन. स्वागत करण्यात आले.
             दरम्यान शहरातील सर्वात शासकीय निम शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button