जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराज्य
ना.प्रा.डॉ. अशोक उईके या मंत्री महोदयांची एरंडोल येथे सदिच्छा भेट..
प्रतिनिधी एरंडोल;-येथे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री. नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट किशोर काळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी एडवोकेट काळकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर नरेंद्र ठाकूर व अशोक चौधरी डॉक्टर नरेंद्र पाटील आजेंद्र पाटील, गोटू ठाकूर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.