अंजनी प्रकल्पातील पाणीसाठा ३८ टक्क्यांवर.
पुनर्वसन ठरतंय अडसर पूर्ण क्षमतेने धरण भरण्यासाठी

प्रतिनिधी एरंडोल : एरंडोल तालुक्यातील पळासदड येथील अंजनी प्रकल्पात सध्या केवळ ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे एरंडोल शहर आणि धारागीर, हनमंतखेडा, जळू, नांदखुर्द बुद्रुक व खुर्द, कासोदा फरकांडे यांस्यरख्या अनेक गावांची पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली असली तरी, अंजनी नदीच्या उगमस्थली आणि तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिक प्रकल्प पूर्ण भरण्याची प्रतीक्षा करत आहेत. हेक्टर शेतीला फायदा होतो. अंजनी प्रकल्पातील पाणी अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच काळ्या बंधाऱ्यामार्फत रब्बी पिकांसाठी वापरले जाते, याचा परिसरातील हजारो
अंजनी प्रकल्पाच्या वरील बाजूस सुमारे आठ ते दहा बंधारे असल्यामुळे ते भरल्याशिवाय प्रकल्पात पाण्याची आवक होत नाही. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अंजनी प्रकल्पासह भालगाव तलाव, खडके आणि पद्मालय येथील पाझर तला यांमध्येही अपेक्षित वाढ झालेली नाही. मागील चार-पाच वर्षांपासून हे सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण इवली नव्हती. मात्र, सध्या पावसाने ओढ दिल्याने सर्व टंचाईमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वाढ खुंटली आहे. यामुळे पिकांच्या अंतरमशा नद्या आणि नाल्यांचे पात्र कोरडे असून, पिकांची गतीच्या कामांना वेग आला असून, मजुरांच्या अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीचे काम पूर्ण झाले असले तरी, प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या दोन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरता येत नाही, ज्याचा आहे. परिणाम एरंडोलसह धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर सिंचनाखालील क्षेत्रावर होत आहे. या गावांचे पुनर्वसन झाल्यास बागायत क्षेत्रात मोठी वाढ होण्यास मदत होईल. प्रकल्पाच्या वाढीव उंचीचा सर्वाधिक लाभ पालकमंत्री गुलाबराव यांच्या मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील अनेक गावांना होणार असल्याने, या महत्त्वपूर्ण समस्येकडे पालकमंत्र्यांनी गांभीयनि लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात पाटील