क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

….जात असल्याचे सांगून तरुणी बेपत्ता.

प्रतिनिधी एरंडोल:-प्रॅक्टिकल साठी जात असलेले सांगून विखरण येथील वीस वर्षीय महाविद्यालय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तरुणीच्या पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला दिली आहे.
           सदर युवती ही एरंडोल येथे शिक्षण घेत असून २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एरंडोल येथे प्रॅक्टिकल साठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली मात्र ती परत न आल्याने मुलीच्या पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली त्यावरून  तक्रार नोंदवण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button