जळगावमहाराष्ट्र

नौशाद पटेल भारतीय थल सेनेतून सेवा निवृत्त

विशेष प्रतिनिधि – यावल तालुक्यातील कोरपावली येथील सत्तार उस्मान पटेल यांचे  चिरंजीव व फार्मा कंपनीतील मॅनेजर अकिल  पटेल  यांचे लहान बंधू  नौशाद  पटेल यांनी  भारतीय सेनेत २००५ या वर्षी  देशाची सेवा करण्यासाठी रुजू झाले त्यांनी  वेगवेगळया इनफन्ट्री पंजाब मधील भट्टीन्डा व अहमद नगर , जम्मु कश्मिर, अश्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी २० वर्षे सेवा बजावली. अहमदनगर येथील २३ मॅकनाईज इनफन्ट्री येथून त्यांनी २०२५ अखेर भारतीय सेनेतून सेवा निवृत्त झाले .
  या प्रसंगी समीर पटेल , अमीर पटेल , सत्तार पटेल यांनी त्यांच्या पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  व सर्व समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button