जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोल येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त  १२ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…..!

प्रतिनिधी एरंडोल – येथील विवेकानंद केंद्र, योगेश्वर नागरी पतसंस्था व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त १२ जानेवारी २०२५ रोजी रविवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रा.ति.काबरे विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
      तरी युवक, युवती व रक्तदात्यांनी या राष्ट्रीय कार्यात सहभाग द्यावा.असे आवाहन आयोजक प्रा. जी.आर .महाजन, प्रसाद दंडवते,नरेश डागा,मंगेश पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button